उपक्रमाचे नाव : “ Online Poster Making Competition”
संस्थेचे प्राचार्य डॉ. आर के सावंत यांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक व सामाजिक विषयावर अणुविद्युत आणि दुरसंचारण विभागाच्या वतीने “ Online Poster Making Competition” चे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत विविध तंत्रनिकेतनातील एकून ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे प्रथम बक्षीस शासकीय तंत्रनिकेतन नाशिक येथील कु. लोढे शीतल शशिकांत हिने पटकाविला तर द्वितीय व तृतीय बक्षीस अनुक्रमे शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथील कु. मोरे हर्षदा हरिश्चंद्र व कु. जोशी स्नेहा गोपाळराव यांनी पटकाविला. सदर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी डॉ. आर के सावंत यांनी मुख्य समन्वयक म्हणून तर प्रा. ई ई तडवी पठाण यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पडली व तसेच अणुविद्युत विभागातील सर्व अधिव्याख्याते व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
उपक्रमाचे नाव : “Zoom च्या सहाय्याने विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह ऑनलाईन शिकवणीचे आयोजन करणे”