Student Section

सादर,

विषय- माहिती सादर करणे बाबत.

प्रवेश प्रक्रियेकरीता लागणारी कागदपत्रे-
1 संबधित गुणपत्रिका (दहावी,बारावी)... सांक्षाकित प्रत 
2 प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षे प्रवेशाकरीता  T-C ची मुळ प्रत.
3 मागासवर्गीय व़्िाद्याथ्र्याकरीता जात प्रमाणपत्र.... सांक्षाकित प्रत
4 मागासवर्गीय  व आर्थिकदुष्टया मागासवर्गीय विद्याथ्र्याकरीता उत्पन्नाचे प्रमाणपत्र...... सांक्षाकित प्रत
5 पासपोर्ट फोटो..02

 

महाविद्यालयाचे शुल्क विवरण  --(Fees Structure )
खुल्या प्रवर्गातील विद्याथ्र्याकरीता.... 

Tution fees---6000/-

Non govt fees---1750/-
Total fees-------7750/-

 

मागासवर्गीय विद्याथ्र्याकरीता

Tution fees---000/-
Non govt fees---1750/-
Total fees-------1750/-

 

आर्थिकदुष्टया मागासवर्गीय विद्याथ्र्याकरीता

Tution fees---3000/-
Non govt fees---1750/-
Total fees-------4750/-

 

( आर्थिकदुष्टया मागासवर्गीय  विद्याथ्र्याना 50 टक्के शुल्क प्रतिपुर्ती योजनेअतंर्गत 3000 रूपये शुल्क माफ होणार असल्याकारणाने सदरील विद्याथ्र्याकडुन 3000 रूपये Tution fees आकारले जाते )

Nongovernment fees 1750 includes
Devopment fees---1000/-
Gymkhana fee---200/-
Library fees----100/-
Internet and Email fees—150/-
Gathering -----------100/-
Caution money Deposit---200/-

 

विद्याथ्याना मिळणा-या शिष्यवुत्त्या...
1 भारत सरकार शिष्यवुत्ती.... हया शिष्यवुत्तीकरीता   SC ST OBC SBC NT प्रवगातील विद्याथ्र्याना अर्ज करता येतो.
2 SC ST करीता उत्पनाची मर्यादा ही 02 लाख आहे
3 तर OBC SBC NT प्रवर्गातील विद्याथ्र्यासाठी ही मर्यादा 4.5 लाख आहे.
 स्दरील शिष्यवुत्तीकरीता विद्याथ्र्यानी खालीलप्रमाणे कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
  ...एस.एस सीची गुणपत्रिका ;साक्षांकित  प्रत
  ...स्वतचे जातीचे प्रमाणप्रमाणपत्र
  ... उत्पन्नाचे प्रमाणपत्र ; मुळ प्रत 
....बंॅक पासबुकच्या पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
... मागील वर्षाच्या सर्व गुणपत्रिका
 ...नानक्रिमी लेअर साक्षांकित  प्रत SC ST वगळून
  .. आधार कार्ड बंकेसोबत लिंक केल्याचा पुरावा
 ..दोन पासपोर्ट  फोटो
.. वसतीगुहात राहत असल्यास तसे प्रमाणपत्र.
..शिक्षणामध्ये खंड पडला असल्यास तसे  प्रतिज्ञापत्र.
...भरलेल्या शुल्काची सांक्षाकित प्रत.
 
SC OBC SBC NT प्रवर्गातील अधिक माहितीकरीता संकेतस्थळ- 

www.mahaescholmaharashtra.gov.in

ST प्रवर्गातील विद्याथ्र्यांना अधिक माहितीकरीता संकेतस्थळ-

etribal.maharashtra.gov.in

SC SBC NT ST प्रवर्गातील  समाजकल्यानच्या वसतीगुहात राहणा-या विद्याथ्र्याकरीता विद्यावेतन योजना देखिल आहे.- 
स्दरील योजनेकरीता संकेतस्थळ

www.mahaescholmaharashtra.gov.in

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदुष्टया मागासवगीर्य विद्याथ्र्यासाठी योजना-

1 राजर्षी छत्रपती शाहू महाराज  शै शुल्क प्रतिपूर्ती योजना...
 सदरील योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
1 आनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत
2अधिवास प्रमाणपत्र
3 रेशनकार्डंच्या पहिल्या व शेवटच्या पानाची सांक्षाकित प्रत; प्राचार्य यानी सां़क्षाकित केलेली.
4 कुटूंब मर्यादा प्रमाणपत्र
5 सदरहू योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या विद्याथ्र्याच्या कुटूुबाचे  दोन्ही पालाकचे  एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख व त्यापेक्षा कमी आहे अशा प्रवेशित  विद्याथ्र्याना शिक्षण शूल्क नियमन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या शिक्षण शूल्काच्या 50 टक्के  पर्यतंची प्रतिपूर्ती शासनाकडुन केली जाइल.
6 सन 2016.17 पासून  इयत्ता 12वी नंतरच्या परिक्षेमध्ये व इयत्ता 10 नंतरच्या पदविका अभ्यासक्रमाकरिता  प्रवेश घउ इच्छिना-या साठी  इयत्ता 10वी च्या परिक्षेमध्ये एकत्रित किमान 60 टक्के किवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त असतील तर  त्याना शिक्षणशूल्काच्या  50 टक्के प्रतिपूर्ती मिळेल.
7 ज्या वि़द्याथ्र्यानी इयत्ता 11वी किवा 12 वी नतरी पदविका अभिंयात्रिकी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे अशा विद्याथ्र्यानी जर सदर सवलत यापूर्वी घेतली असेल तरी तितकी वर्ष अशा विद्याथ्र्याना इबीसी सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
8 सर्व गुणपत्रिकेच्या सांक्षाकित प्रति
9 संबधित शै वर्षाकरीता शिक्षण शुल्क भरल्याची पावती  (पुर्ण/पार्टपेंमेट )
10 वि़द्यार्थाी  जर चैथे अपत्य असेल तर त्या इबीसी  सवलत मंजूर करता येणार नाही
11 उत्पनाचे प्रमाणपत्र मुळ प्रत
12 बंक खाते आधार कार्ड लिक केल्याचा पूरावा

2 डाॅ पंजाबराव देशमुख  देशमुख  वसतीगुह  निर्वाह भत्ता योजना-
सदरील योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
1 आनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत
2 मागील वर्षाची गुणपत्रिका,अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड प्रवेश फी ,बॅंक खाते पासबूक छायांकित प्रत
3 महाराष्ट  राज्याचे अधिवास प्रमाणपत्र,दोन्ही पालकाचे  उत्पन्न प्रमाणपत्र तहसिलदार यानी दिलेले  10वी 12वी पदवी स्नातक  इत्यादी  तसेच माबील वर्षाची गुणपत्रिका ,शिक्षणशुल्क भरल्याची पावती,आधार कार्ड प्रतिज्ञापत्र पालकाचे  अल्पभूधारक  प्रमाणपत्र किवा  नोंदणीकुत कामगार असल्याचे प्र्रमाणपत्र , वसतीगुहाची पावती/भाडेकरार,भाडे पावती मालमत्त कराची पावती जोडणे आवश्यक आहे.
4 सदरील विद्याथ्र्याने केंद्रीभूत  प्रवेश प्रक्रियेमधून  कॅपमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
5 वडिलांचे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक व विभक्त कुटूंब असेल तर घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची सांक्षाकित प्रत आवश्यक
6  वडिल हयात  नसतील तर वडिलाचे मुत्यूप्र्रमाणपत्र सादर करावे.

1 राजर्षी छत्रपती शाहू महाराज  शै शुल्क प्रतिपूर्ती योजना... व डाॅ पंजाबराव देशमुख  देशमुख  वसतीगुह  निर्वाह भत्ता योजनेकरीता अर्ज करणे व संबधित सर्व माहितीकरीता संकेतस्थळ

www.dtemaharashtra.gov.in